Ad will apear here
Next
रामदास आठवले यांचे भालेराव यांच्याकडून स्वागत
आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे स्वागत करताना किरण भालेराव, विनोद टोपे, विक्रांत भोसले, शाम सदाफुले आदी पदाधिकारी.पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे पुणे विमानतळावर आगमन झाले.

त्या वेळी त्यांचे स्वागत करताना वडगाव शेरी मतदारसंघाचे अध्यक्ष किरण भालेराव, विनोद टोपे, विक्रांत भोसले, शाम सदाफुले, विशाल साळवे, राम पाटी, शमशुद्दीन शेख, बाबू पटेल, आनंद भाई, नवनाथ भाई,  विश्वास बळीत यांच्यासह वडगावशेरीतील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZPRBF
Similar Posts
‘आगामी काळात पक्ष बांधणीवर भर देणार’ पुणे : ‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असो अथवा भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकार असो; आमच्या पक्षाला म्हणावी तशी मते पडत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागते. त्यामुळे आगामी काळात पक्ष बांधणीवर भर देणार असून, पक्षाची ताकद वाढविणार आहे,’ असा निर्धार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय)राष्ट्रीय
रिपब्लिकन पक्षाच्या महापालिकेतील कार्यालयाचे उद्घाटन पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) पुणे महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयाचे रविवारी, २३ जून रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
आठवलेंना मंत्रिपद मिळाल्याने ‘रिपाई’च्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मोदी सरकार दोनमध्ये केंद्रीय मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल पुण्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
‘मीदेखील अयोध्येला जाणार’ पुणे : ‘उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा मुद्दा उचलून धरत अयोध्यावारी केली आहे. त्यांना तेथे चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राम मंदिरासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे, ही चांगली बाब असली, तरी राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्यासाठी आग्रही राहू नये. हा वाद सामोपचाराने सोडवण्यासाठी तेथे एखादी संस्था उभारावी, जेणेकरून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language